मराठीतील आदिवासी लोकसादित्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता : जतन , संविधन आणि उपयोजन
DOI:
https://doi.org/10.62643/ijerst.2026.v22.i1(S).2079Abstract
भारतासारख्या प्रचंड देशातील लोकसाहहत्याचा अभ्यास करणेहेफार मोठे कायय आहे.
आपापल्या प्रांतातील अभ्यासक तेकरीत आहेत. अनेकववध बोली, अनेकववध िाती, अनेकववध
िमाती आणण या साऱयांच्या अनेकववध रीती यातून लोकसाहहत्य आलेआहे. समािाची संस्त्कृती
आणण इततहास हे मानवी चचंतनाचे ववषय सातत्याने राहहले आहेत. म्हणून अनादी काळापासून
चालत आलेल्या लोकसंस्त्कृतीचा आणण लोकमानसाचा शोध लोकसाहहत्याच्या आधारेघेण्याचे काम
िगातील सवय भाषेबरोबरच मराठी भाषेतही सुरू आहे. आहदवासी लोकसाहहत्य हा लोकसाहहत्याला
समद्ृ ध करणारा मोठा भाग आहे. आहदवासी लोककला, लोकसाहहत्य आणण लोकसंस्त्कृती ही
आपल्या सांस्त्कृततक वारशाची अमूल्य ठेव आहे. महाराष्ट्रातील आहदवासी समािाचेलोकसाहहत्य हे
सांस्त्कृततक, धार्मयक आणण सामाजिक िीवनाचे प्रततबब ंब आहे. हे साहहत्य प्रामुख्याने मौणिक
परंपरेत ितन झालेलेअसून आधुतनकतेच्या प्रभावामुळे त्याच्या अजस्त्तत्वास धोका तनमायण झाला
आहे. कृबरम बुद्चधमत्ता (Artificial Intelligence – AI) या तंरज्ञानाच्या साहाय्यानेया मौणिक
परंपरेचे दस्त्तऐविीकरण, ववश्लेषण आणण संवधयन करण्याच्या नव्या शक्यता तनमायण झाल्या
आहेत. प्रस्त्तुत संशोधन तनबंधात आहदवासी लोकसाहहत्याचेस्त्वरूप, त्यातील वैर्शष्ट््येआणण AI
च्या माध्यमातून होणाऱया उपयोगांचा अभ्यास के ला आहे
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.













